j-617

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो. शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला… मी हिला म्हणालो… “तुझे गुढघे दुखत असतील नाही ?” तेवढ्यात… शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला… […]

j-629

प्रत्येक अधिवेशनाला बिचारे मुख्यमंत्री चहापानाला बोलावतात, आणि विरोधक बहिष्कार घालतात . . . . . . . एकदा ‘पेय’ बदलून बघायला काय हरकत आहे

j-616

मुलगी :- अहो माझा ड्रेस शिवताना दोन्ही बाजूला नेट लावून शिवा बरं का ! . . . . टेलर :- 3G का 4G ??? टेलर पुण्याचा आहे । विषय संपला

j-615

Cycle चालवुन थकल्यावर Motorcycle घेतात. Motorcycle मुळेपाठ दुखायलावर Car घेतात. Car चालवून पोट सुटल्यावर Jim join करून तेथे पुन्हा Cycle चालवतात याला म्हणतात रिसायकलिंग

j-628

बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला.तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा, ” सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!” बंड्याची बदली पुण्याला झाली.त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर […]

j-614

पुणेकर : काय हो गहू कसा आणला? कोल्हापूरकर : पिशवीतून आणला पुणेकर : कितीला आणला? कोल्हापूरकर : दुपारी दीड वाजता आणला. पुणेकर : तसं नाही हो. कोणत्या भावाने आणला? कोल्हापूरकर : चुलत भावाने

j-613

सदाशिव पेठेतील जोशी (कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर) : ५ रू.चे पेट्रोल टाक रे.. कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ? पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो […]

j-627

मुलींनी ड्रायव्हींग करू नये – या मताचा मि मुळीच्च नाही…!!!! पण…. अॅर्क्सीडंट होणार आहे हे माहीत असतांना … ब्रेक मारण्या ऐवजी – किंचाळी मारणे…!!! हे काही आपल्याला पटत नाही बुवा…!!!

j-612

मेंदू हा २४ तास काम करत आसतो. तो फक्त दोनदाच बंद पडतो. १:-परीक्षेच्यावेळी… . . आणि . . २:- बायको पसंद करताना लय भारी “जीवनात खूप हसा, पण दिवसातून एकदा online दिसा

j-611

मुंगी: एक विचारू ? हत्ती: विचार की. मुंगी: तुझं वय काय रे? हत्ती: मी पाच वर्षांचा आहे. मुंगी: काय सांगतोस काय… फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड? हत्ती: हा हा हा… l am […]

1 2 3