j-626

चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते…. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते…. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम मध्ये-मध्ये देऊन टाकले… ते असे…. प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या […]

j-610

Valentines day सुजाता : अय्या…नवीन नेकलेस? कितीला पडला गं? ललिता : ३ दिवसाचा अबोला, २ दिवस आदळा आपट आणि ४ दिवसाच अळणी जेवण…

j-609

स्थळ अर्थात…… पुणे वडील :- आज तुला जितके रोझेस मिळतील तेवढे घे कोणालाच नाही म्हणू नको. मुलगी :- का…?? वडील :- आई उदया हळदीकुंकू ठेवणार आहे.

j-625

ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले म्हणून समजावे…. -पुणेरी तरूणी

1 2 3