j-613

Header Bar

सदाशिव पेठेतील जोशी (कुलकर्ण्यांच्या पेट्रोल पंपावर) : ५ रू.चे पेट्रोल टाक रे..

कर्मचारी(आश्चर्याने) : अरे बापरे…एवढे पेट्रोल टाकून कुठे दौरा आहे साहेबांचा ?

पुणेकर : कुठे दौरा वगैरे नाही? मनात आलं कि असेच पैसे उधळतो मी.

कर्मचारी जागेवर बेशुद्ध

Header Bar