1761

एसके चा, सकाळचा कडक चहा…
मोटर सायकल वाला – Excuse Me…, मला सदाशिव पेठेत पेरुगेटला जायचयं….

पुणेकर – मग जा की लवकर….. असा प्रत्येकाला सांगत बसला तर कधी पोहोचणार??