1758

नॅनोचिप हास्यस्फोट

एकाने पोष्टीत विचारलं,

ती दोन हजार रुपयांची नोट atm मशीन मधून बाहेर येणार का?

शंका

भन्नाट उत्तर

नाही येणार. तुम्ही ATM मशीन मध्ये मागणी नोंदवायची आहे. पुढच्या चोवीस तासांत ती नोट स्वत: आपणहून तिच्यातल्या GPS वरून पत्ता शोधत तुमच्या घरी येणार आहे. शेवटी smart note आहे ती.