1764

एसके चा रविवार चा अनुभव sharing:

एक मुलगा हरवला …

म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.

तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.

पण आता तो मुलगा ३ महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो कारण तो मेसेज WhatsApp ला अजूनसुद्धा फिरतोय!