1467

बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे…
नवरा: अरे व्वा, इतका आवडतो मी तुला?
बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार…? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.