1463

डाँक्टर : आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ?
नवरा : बरं वाटतय तीला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय ……!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.