1284

अनेक वेश व अनेक आश्रम आहेत. पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रमातच आहे. त्रैल्योकातील सर्व प्राणी येथे विश्रांती पावतात. देव, ऋषी, मुनी, योनी, वैराग्यवंत तपस्वी, अतीत, अभ्यागत ज्यांचा गृहस्थाश्रमात भाग आहे असे गृहस्थाश्रमातच उत्पन्न होतात.
— समर्थ रामदास स्वामी