1278

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंची राख माणसाच्या अंगचे तेज नाहिसे करते. आपण जर ही राख झटकून तेजस्वी बनलो तर सर्व प्रकारची क्षमता अंगी येऊ शकते. अशी राख जीवनावर साचू न देणे म्हणजेच सर्वगुणसंपन्न बनणे.
— रविंद्रनाथ टागोर