1246

‘‘तुम्ही असे विक्षिप्त कसे हो ? घरादाराला सर्वांना त्याचा त्रास होतो’’ गणूच्या पत्नीने फणफणत गणूला ऐकवले.
‘‘हे पहा मी कसा आहे हे मला चांगले माहीत आहे. माझे जीवन घडवणारा मीच आहे. तू मला सांगू नकोस.’’
‘‘अरे, मी उगीचच परमेश्वराला जबाबदार धरीत होते.’’ पत्नी म्हणाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.