1251

‘‘डॉक्टर तुम्ही हे काय लिहिलंय ?’’ हॉस्पीटलमध्ये मृत्यु पावलेल्या पेशंटच्या नातलगाने आश्चर्यानेच डॉक्टरांना विचारले.
‘‘का काय झाले ?’’ असे डॉक्टरांनी विचारताच तो नातलग म्हणाला,
‘‘डेथ सर्टिफिकेटवर मृत्युचे कारण या पुढे चक्क तुम्ही तुमचे नाव लिहिलं म्हणून विचारतो !’’