चारोळी २५

का मरावे
प्रेम करूनी तुझवरी
माझ्या जगण्यावरही
मरतात किती तरी…