चारोळी १

नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये
अस्पष्ट रेषा असते
त्या रेषेचे नाव
दुर्दैवाने हल्ली प्रेम असते….