चारोळी  २६

चिखलात उगवलेले कमळ
दुर्दैवाने मी आहे
माझे आकर्षण जगाला
चिखल नको आहे…