चारोळी १०

मला अडचण नाही
तुला अडचण कसली
बस आपल्या दोघांची
एकच गरज भागली…