चारोळी ११

तू हो म्हणाली असतीस
तर मोठा झालो असतो
मना विरुद्ध का होईना
जगाच्या शर्यतीत धावलो असतो…