चारोळी ९

मी तुझी कविता
तू चारोळी आहेस
मी शब्दांचा सागर
तू नदी आहेस…