संगीतकार कौशल इनामदार

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी अभिमान गीत हा मराठीतील एक फार भव्य आविष्कार… शेकडो कलाकारांनी हजारो तासांच्या मेहनतीने ही भव्य कलाकृती उभी केली. यामागे प्रेरणा होती सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची.  अभिमानगीताची गोष्ट तर आपण बर्‍याचदा ऐकली असेल. आज संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी  झालेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकूया.

“मराठीसृष्टी”च्या २५ व्या वर्षानिमित्त..  मराठीसृष्टी टॉक्स या खास कार्यक्रमा अंतर्गत…. आजचे पाहुणे…… सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार… आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील ऑनलाईन गप्पा…

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

Famous Marathi Music Director Kaushal Inamdar in conversation with our anchor Dhanashree Pradhan Damle. This interview goes beyond the story of Marathi Abhiman Geet, which is a Mega Creation of Kaushal Inamdar.

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*