डॉ. श्रीपाद (राजू) बोडस

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे येथील एक नामांकित डॉक्टर आणि करोनामुक्त पेशंट म्हणून सुखरुप घरी परतलेले डॉ. श्रीपाद (राजू) बोडस यांची ही मुलाखत..

डॉ. बोडस यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण झाली. जवळजवळ २० दिवसांच्या त्या काळात त्यांनी घेतलेली ट्रिटमेंट, त्यांना आलेले अनुभव.. हे सगळं अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आपल्याला सांगितलंय.. आणि काळजी काय घ्यायची.. करोनापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव कसा करायचा.. हेसुद्धा सांगितलंय…..

मराठीसृष्टी टीम…….घेऊन येत आहे…..

आजचे पाहुणे डॉ. श्रीपाद (राजू) बोडस आणि संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्यातील “गप्पा… करोनाच्या”

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

Dr Shripad (Raju) Bodas is a Corona Worrier. While busy with his routine patient check-ups, Dr Raju got Covid-19 positive and that resulted in spreading it to his wife and son.  After a fight of over 20 days, the entire family returned home… safe !

On a very positive not, Dr Raju Bodas narrates his experiences during that period. Truly an inspiring story… giving break to the media-hyped negativity…

 

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*