एहसास – गझल कशी समजून घ्यावी त्याचे उत्तम उदाहरण | सोमेश नार्वेकर आणि अमेय ठाकुरदेसाई

चांगल्या पुस्तकांबरोबरच चांगले दर्जेदार कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा मराठीसृष्टीचा नेहमीच उद्देश राहिला आहे. सध्या एहसास ए डिव्हाइन गझल एक्सपीरियंस या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. गझल हा प्रकार सामान्य रसिकांपर्यंत पोचवण्याचं काम एहसास ची टीम करत आहे. हा कार्यक्रम बघणं म्हणजे अनेक सरप्राईजेस नी भरलेल्या क्षणांचे साक्षीदार होणं असंही प्रेक्षक म्हणत आहेत. असं का बरं याचं उत्तर जाणूया या भागातून एहसास ची मूळ संकल्पना असलेल्या सोमेश नार्वेकर आणि अमेय ठाकुरदेसाई यांच्याकडून….

गझल आत्तापर्यंत आपण ऐकली आहे. पण तुम्ही तिला पाहिलं आहे का ?

गझल ऐकायला उर्दू हिंदी यावच लागतं का ? गझल मध्ये एखादा विचार कसा गुंफला जातो या प्रश्नांच्या उत्तरापासून ते थेट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या गझल ची एक झलक…हे सगळं ऐकूया या भागात…

Host: Dhanashree Pradhan Damle

0:00 – Highlights
3:23 – Marathisrushti Talks Logo
3:27 – Disclaimer
3:30 – Introduction
4:55 – गझल म्हणजे शांत आणि गंभीर वातावरण असते का?
8:51 – गझल ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून तुम्ही हा प्रयत्न सुरू केला आहे का?
14:37 – Audience / श्रोत्यांनी कविता आणि Ghazal यामधील फरक कसा ओळखावा?
17:44 – गझल च्या कार्यक्रमाला जाताना Urdu येणं गरजेचं असतं का?
21:42 – “एहसास – The Ghazal Experience” यामागची मूळ संकल्पना काय आहे?
27:57 – गझल मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली गझल सादर करतानाचा अनुभव
37:17 – गझल ची निवड करताना कोणत्या पद्धतीने केली जाते?
39:55 – एक संयोजक म्हणून कार्यक्रम आयोजित करताना कोणती काळजी घ्यावी लागते?
51:25 – गझल ची एक छोटीशी झलक – by Somesh
56:19 – Program promotion साठी celebrity चेहऱ्यांचा वापर करणं महत्त्वाचं असतं का?
1:02:21 – “एहसास” च्या पुढील कार्यक्रमांची माहिती कुठे पाहायला मिळेल?
1:03:08 – End

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*