वैशाली वर्तक

असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो साहित्यिक . साहित्याची आवड असणारा , साहित्याची ...
पुढे वाचा...

धनश्री देशमुख

मला जेव्हा असा प्रश्न विचारला असता तर जो अस्वथ आहे आणि त्याच्या मनाचा हुंकार म्हणजे साहित्याची निर्मिती. )ग त्यासाठी त्याची ...
पुढे वाचा...

डॉ. रश्मी यशवंत कुलकर्णी

नमस्कार.... खरं तर.... वर्तमानपत्रातील पुरवण्यां मधील येणारे लेख, पशुपक्ष्यांची माहिती,, सिनेमांचे समीक्षण, यापासून निर्माण झालेली वाचनाची आवड..... ...
पुढे वाचा...

वृषाली जोगळेकर

या लेखात प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून आपापली मते मांडली होती. विषय एकच आणि त्यावरची मते मात्र भिन्न. वेगवेगळेपण वाचताना खूप मस्त ...
पुढे वाचा...

मधुरा चव्हाण

कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, निबंध, नाटक या सर्व गद्य व पद्य लिखाणाला साहित्य असे म्हणता येऊ शकते. मानवी प्रतिभेचा ...
पुढे वाचा...

वर्षा बापट

हा विषय मी वाचला तेंव्हा सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो भाषेचा. मानव हा धरतीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. हे ...
पुढे वाचा...

महाचर्चा

फेसबुकवरचा “आम्ही साहित्यिक” हा अतिशय लोकप्रिय ग्रुप. संपूर्णपणे मराठी साहित्याला वाहून घेतलेला. गेली कित्येक वर्षे नावाजलेल्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करताकरताच नवोदितांनाही एक सुंदर व्यासपीठ मिळवून देणर्‍या या ग्रुपवर वेगवेगळे उपक्रम सुरु असतात. आता यात भर पडली आहे ती म्हणजे “महाचर्चा” या उपक्रमाची. येथे एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. या “महाचर्चेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा सुरुच राहिल....

महाचर्चा – विषय १ – साहित्यिक कोण ?

थोर साहित्यिकांनीही कधीकाळी दिवाळी अंकांमध्ये लिहून उमेदवारी केलीच होती. आजच्या पिढीतील नव्या दमाचे लेखक न जाणो उद्याचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे साहित्यिक होतील. साहित्यिक हा साहित्यिक असतो... छोटा, मोठा, नावाजलेला असा फरक करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?
 
हाच प्रश्न विचारला होता सभासदांना.. आपापली मतं मांडायची होती किमान १५० शब्दांमध्ये. अर्थात जास्तीतजास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नव्हती... सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आला.. अतिशय उच्च वैचारिक पातळीवरचे हे सगळे लेख एकत्रितपणे वाचा....
 
महाचर्चा - विषय १ - साहित्यिक कोण ?