V-560

धैर्य असले म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शरीराची हानी होत नाही. शोकाचा त्याग केल्याने सुखप्राप्ती होते व त्यापासून उत्तम आरोग्य मिळते. शरीर निरोगी राहिले म्हणजे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त होते. त्यासाठी संकटात सापडलेल्या मनुष्याने धीर धरणे श्रेयस्कर आहे.
— भगवान श्रीकृष्ण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.