V-544

स्वर्गाचे दार तुमच्या आमच्या अंतरर्यामीच विराजमान आहे ते स्वर्गाचे राज्य तर इथेच आहे. तर मग ते धुंडाळण्यासाठी तुम्ही आणखी कुठे जात आहात? आपल्या आत्म्यावर साचलेली मलिनता धुऊन टाका. म्हणजे ते स्वर्गाचे राज्य इथेच, तुमच्यातच विद्यमान असलेले तुम्हाला दिसेल.
— येशू ख्रिस्त

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.