V-513

घोडा म्हणजे विज्ञान आहे आणि लगाम म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणून विज्ञानाला आत्मज्ञानाची जोड नसेल तर जगाचा संहार होईल आणि जोड दिली तर या पृथ्वीवर वैकुंठ उतरेल.
— आचार्य विनोबा भावे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.