शंकर वैद्य (कुसुमाग्रज प्रवासी पक्षी)

कुसुमाग्रजांच्या लेखनात येणार्‍या शब्दाची किमया हा एक वेगळाच भाग आहे. वारकरी नेत्र, जिराईत अक्षरे, मेघशील जीवन, सूर्यद्रोही जंगल, निरांजनी नजर ही विशेषणे वाचली की कवीची सौंदर्यदृष्टी अर्थाचे पैलू कसे घडवते याची कल्पना येते. तेजाची ‘गहन […]