j-646

आचार्य अत्रे यांना एक परिचित महिला त्यांची खुप चाहती होती. अधुन मधून त्यांची भेट व्हायची. असेच एकदा ते भाजी बाजारात असता ती महिला तेथे भेटली. ती आनंदून म्हणाली  ‘अय्या , कसे अचानक भेटलो ?? आपण नेहमी असे उभ्या उभ्याच भेटतो , नाहीं का ??’

आ. अत्रे शांतपणे : कधी आडवं भेटायचं असेल, तर माझी काहीँ हरकत नाहीं.
त्या बाईला भर बाजारात भोवळ आली .