j-645

अर्ध्या तासांपासून बायको मोबाईल कॅमेर्‍याला आेढणीने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची.
बाजूस नवरा लॅपटॉपवर काम करत होता. बराच वेळ तो शेजारचा कार्यक्रम गुपचूप पहात होता. शेवटी त्याला राहवलं नाही आणि बोलला “जरा आेढणी चेहर्‍यावर फिरवून ट्राय कर !”
नवरा डायरेक्ट हाॅस्पिटलमध्ये भरती !