j-606

मुंगी: एक विचारू ?
हत्ती: विचार की.
मुंगी: तुझं वय काय रे?
हत्ती: मी पाच वर्षांचा आहे.
मुंगी: काय सांगतोस काय… फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड?
हत्ती: हा हा हा… l am a कॉम्प्लॅन बॉय.
बरं मला सांग, तुझं वय काय गं?
मुंगी: माझं वय पण पाच वर्षं.
हत्ती : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस…
मुंगी: वही तो… I am संतूर गर्ल…
मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नही चलता…
हत्ती बेहोश,
ऐकदम नया और झक्कास