j-605

Valentine’s special

सुजाता : अय्या…नवीन नेकलेस? कितीला पडला गं?

ललिता : ३ दिवसाचा अबोला, २ दिवस आदळा आपट आणि ४ दिवसाच अळणी जेवण…