j-572

न्यायालयात वकील (अब्रुनुकसानीच्या खटल्यात )महिलेला :- ‘कृपया पुन्हा सांगा तुमच्याबद्दल त्याने काय म्हटले ते !’

महिला :- ‘ ती वाक्ये सन्माननीय व्यक्तींनी ऐकण्याजोगे नाहीत !’

वकील:- ‘तुम्ही न्यायाधीशांच्या कानात सांगा…. ‘

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.