j-566

बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला….
“पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो”…….

बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली….
“तुम्ही काय समजता…. की माझं तुमच्यावर प्रेम नाही ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.