J-528

नंदन
अरे चंदन, आता मी लोकांना वरुन खाली आणू शकतो, खालून वर नेऊ शकतो, मग ते कवढेही मोठे का असेनात
चंदन
पण तुला अशी पॉवरफुल कुठली नोकरी मिळाली आहे?
नंदन
लिफ्टमनची!