J-527

वर्गात ऑफ तासाला जे शिक्षक आले, त्यांनी मुलांना विनोद सांगण्यास सुरुवात केली. विनोद सांगत असतानाच संजय नावाचा एक मुलगा उठला.
संजय- सर, माफ करा, पण तुम्ही हाच विनोद याच वर्गाला गेल्या महिन्यात सांगितला होता.
शिक्षक- तस जर असेल तर गेल्या वेळेला जे हसले असतील त्यांनी आता हसू नका.