J-525

जेवणानंतरच्या भाषणाचा त्या लोकांना अगदी कंटाळा आला होता. अन् तो वक्ता तर अगदी दळण दळल्यासारखा कितीतरी वेळ बोलत होता- तो सांगत होता,
“मित्रांनो, तुम्ही विचार करायचं कधी थांबवता की नाही? जे आरोग्यासाठी चांगलं असत,” एका श्रोत्याला सहन झालं नाही, त्यानं लगेच विचारल “तुम्ही कधीतरी थांबायचा विचार करता की नाही? ज्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहिल,”