J-523

बाळ, मी पाचवीपर्यत शिकूनही बी. ए. वाल्यांना शिकवू शकतो आणि तू मॅट्रिक होऊनही गाढव तो गाढवच राहिला आहेस. “बाबा, तुमच्या जमान्याय एका रुपयाला पन्नास शेर गहू मिळत होता. आता एक किलोही मिळत नाही.” “मग तुला म्हणायचं काय? तुमच्या वेळेला पाचवीला शिकवायची पुस्तके आता बी.ए. ला शिकविली जातात.”