J-513

शिंप्याच्या दुकानातल्या त्या नोकरावर तो डाफरत होता. “अरे, मी सतरा वर्षाचा असताना पॅन्ट शिवायला दिली. आता, माझा मुलगा सतरा वर्षाचा झाला आहे. आता तो तरी पॅन्ट घालेल,”इतक्यात शिंपी दुकानात आला त्यानं सगळं ऐकून घेतलं आणि तो नोकराला म्हणाला, “किती वेळा मी तुला सांगितलं की इतकं अर्जट काम घेऊ नकोस म्हणून”.