J-512

“अमेरिकेत एकूण किती राज्ये आहेत?” शिक्षकांनी वर्गाला विचारले. “तेरा!” एका मुलाने उत्तर दिले. इतक्या झटदिशी उत्तर आलेले पाहून ते शिक्षकही चकित झाले. “वेल डन! खूप हूशार दिसतोस; तुझ्या एवढा असताना मलासुध्दा इतकं माहीत नव्हत.” “काही अवघड नाही सर, तुम्हालाही जमलं असतं. अंदाजानं मी माझ्या वयाइतकी राज्ये सांगितली.