भाषासौंदर्य

विविध मराठी पुस्तकांतील निवडक उतारे वाचा.  आपल्याकडेही काही उतारे असल्यास  ते पाठवा. 

भूमी

लेखिका - आशा बगे 
हॉस्पिटलला मैथिली स्वतः स्वतःशीच एक नवा खेळ खेळायला शिकली. हा खेळ खेळायला दुसरा भिडू लागत नव्हता. आपण जे नाही आहोत ...
पुढे वाचा...

अरविंद गोखले (मंजुळा)

स्वैपाक संपवून ती बाहेरच्या खोलीत आली. दार सताड उघडे होते. टेबल,कोपर्‍यातील आरामखुर्ची, पलंग, पुस्तके-सगळ्या संसारावरून मंजुळेने शून्यपणे पाहिले. एक एक ...
पुढे वाचा...

जी. ए. कुलकर्णी (काजळमाया)

हे सारे तुकडे, डोळे मिटल्यावर जो दिसतो त्या गडद अंधारात धारदार गतीने वणावणा फिरत राहिले, आणि अंगातील सारे त्राण त्याच ...
पुढे वाचा...

दास डोंगरी राहातो

लेखक : गो. नी. दांडेकर 
हृषीकेशला गंगा वोलांडून यात्रेकरूंचा पोहा बदरीनारायणास चालला. कसे ते गंगा वोलांडणे ! हिमालयाच्या दर्यांमधून तुफान वेगाने खळाळत येणारे भगीरथीचे हिमधवल ...
पुढे वाचा...

प्राचार्य शिवाजीराव भोसले (दीपस्तंभ)

ही दिसणारी माणसे आढळात येण्यापूर्वी काही न दिसणारी माणसे मी मनाने पाहिली. ‘रामकृष्ण-विवेकानंद-श्री अरविंद’ ही माझी दैवते मला ग्रंथालयात भेटली ...
पुढे वाचा...

गो. नी. दाण्डेकर (श्रीगाडगेमहाराज)

;;ही कथा स्पृश्यांची. अस्पृश्यांचे हाल तर कुत्र्यानेंही खाऊ नयेत. सवर्णांना कमीत कमी पडशा-बोचकी ठेवण्यापुरता तरी बडव्यांच्या घरांचा किवा कुण्या मठाचा ...
पुढे वाचा...

दि. बा. मोकाशी (पालखी)

हडपसरला पालखी गाठावी म्हणून मी पुण्याच्या एस. टी. स्टँडवर गेलो. वारकर्‍यांनी स्टँड इतका भरला होता, की दर पंधरा मिनिटांनी त्यातले ...
पुढे वाचा...

मोनिका गजेंद्रगडकर (भूप)

सेमिनारचं पेपरलेखन निर्मला डॉक्टर मेहेंदळ्यांना मदत म्हणून करत होतीच. आज तिला एक लेक्चर होतं नि सरांनाही लायब्ररीत जायचं होतं. दोघं ...
पुढे वाचा...

बाबुराव बागूल (जेव्हा मी जात चोरली होती !)

सूर्याच्या स्नेहाने सुंदर झालेली संध्याकाळ सूर्य पश्चिमेच्या पलिकडे जाताच काळवंडू लागली होती. अशा या उदास वेळी रामराव देशमुखांचे शव सरणावर ...
पुढे वाचा...

नंदिनी आत्मसिद्ध (मिरलचं मुत्ति*स्वप्न)

सुरुवातीला कैरो विद्यापीठात आणि शहरातल्या एकूण वातावरणात मिरलला तसं बुजल्यासारखं व्हायचं. तिचे कपडे, तसे जुन्या पठडीतले होते. सार्वजनिक ठिकाणी कसं ...
पुढे वाचा...

श्री. व. दि. कुलकर्णी (शिरवाडकरांची नाटके)

साहित्यिकाला काही तरी जबरदस्तपणे जाणवलेले असते, हे जे त्याला जाणवलेले असते त्याने त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे व्यापून टाकलेले असते, त्याला एक ...
पुढे वाचा...

प्रा. डॉ. बा. वा. दातार (दोन तात्या)

साहित्याच्या अलौकिक सृष्टीत कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर ह्या नावाने कलाविहार करणार्‍या व्यक्तित्वाने आपल्या श्रेष्ठ प्रतिभा गुणांनी, असंख्य मने ...
पुढे वाचा...