j-2832

एका दुकानाच्या बाहेर फळ्यावर लिहिले होते `विक्रेता पाहिजे, स्त्री किंवा पुरुष, शिक्षित किंवा अशिक्षित, विवाहित किंवा अविवाहित, अर्धवेळ किंवा पूर्णवेळ, अनुभवी किंवा अनअनुभवी.
‘तो बोर्ड वाचून बंड्या म्हणाला, `ही जाहिरात आहे की विरूद्ध अर्थाच्या प्रश्नाचे उत्तर !