चक्रव्यूह भेदून आत गेलो

चक्रव्यूह भेदून आत गेलो
मी अकल्पित विचारांचे
त्या चक्रव्यूहात तू होतीस
घेण्यास प्राण माझे…

© निलेश बामणे