तुझ्या माझ्यातील अंतर

तुझ्या माझ्यातील अंतर
आता कमी होणार नाही
माझ्या मनातील तुला
आता कधीच कळणार नाही…

© निलेश बामणे