मी पाया पडलो

मी पाया पडलो
तू पाया पडलीस
मी सहज वळलो
तू गोड हसलीस…

© निलेश बामणे