पुराण काळामधे जसा एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता….. .
तसंच ….. आजच्या काळात … एखादा पेशन्ट सापडला रे सापडला की ,
डॉक्टर ,
कन्सल्टन्ट ,
स्पेशालिस्ट ,
पथॉलॉजिलॅब ,
रेडीओलॉजिस्ट ,
केमिस्ट आणि
हॉस्पिटल स्टाफ
असे सातजण त्याला वाटून खाताना दिसतात.