चारोळी ५४

सभोवतालच्या मूर्खांना मी म्हणालो
आता माझा पाठलाग सोडा
मी कधीच काळापलीकडे गेलोय
आता तरी बंध तोडा …