चारोळी २६

तुझ्या प्रेमात पडल्यावर
माझ्यातील राजा जागा झाला
त्यासोबत माझ्यात दडलेला
लबाड पुरुष जागा झाला….