चारोळी ३६

माझा सभोवताल सारा आता
फक्त स्वार्थाने भरला आहे
मी स्वार्थी होऊन आता
तिच्या प्रेमात पडणार आहे…..