चारोळी ३५

आता तुला कळेल
मी किती मोठा आहे
सारे जग आज
का माझ्यावर फिदा आहे….