1788

बरं झालं … पाऊस थांबला.
नाहीतर,
मला वाटत होतं… या वर्षी रावण जळून मरायच्या ऐवजी बुडून मरतोय की काय….