1785

Satish says

कॉलेज ला जायला लागलो तेव्हा कधी लेट घरी आलो तर बाबाचं दरवाजा उघडायचे आणि काही तरी बोलण्याचं निमित्त करून तोंडाला वास वैगरे येतोय का चेक करायचे.
नवीन नवीन जॉब ला लागलो तेव्हा आई जरा भाजी आणायला सुट्टे पैसे दे रेे म्हणत स्वतःच शर्ट पॅण्टचे खिसे चेक करायची.
लग्न झाल्यावर बायको मधुनच स्वतःच्या फोन ची बॅटरी लो आहे सांगत आईला फोन करायचाय म्हणून फोन घेऊन नंबर शोधण्याच्या बहाण्याने फोन चेक करत राहायची.

तर मित्रो, हे सगळे प्रकार सर्जिकल स्ट्राईक ह्या प्रकारात मोडतात…